Monday, 16 January 2023

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त श्री रामकथेचे आयोजन !

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त श्री रामकथेचे आयोजन !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १६ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना औरंगाबाद शाखेच्यावतीने दिनांक १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान शिवस्मारक, रामलीला मैदान शेजारी बजाजनगर  येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असल्याचे विरोधी पक्ष नेता जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

 सुप्रसिद्ध कथाकार रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक महाराज यांच्या पवित्रवाणीतून भाविकांना श्री रामकथा  ऐकावयास मिळणार आहे.

हा कार्यक्रम रोज सायंकाळी ०७:०० ते ९:०० या वेळेत होणार असून या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर महिला आघाडी संपर्कप्रमुख आ.मनीषा कायंदे, आमदार उदयसिंह राजपूत, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, राजेंद्र राठोड ,विधानसभा संघटक सुशील खेडकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस प्रभाकर मते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी प्रचंड मोठ्या संख्येने या श्रीराम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक विरोधी पक्ष नेता जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आयोजक तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड उपतालुका प्रमुख सचिन गरड, कैलास भोकरे, विष्णू जाधव, गणेश नवले, कृष्णा राठोड, सुभाष साबळे, बळीराम पोले, नंदकुमार साळुंखे, शहरप्रमुख सागर शिंदे, उपशहरप्रमुख किशोर खांडरे, रमेश शेळके, विश्वास येवले, विभागप्रमुख सुदाम भंडे, बिबान सय्यद, काकाजी जीवरग, रामनाथ सुरासे, शिवशंकर सगट, दत्तात्रय वर्पे, लखन सलामपुरे, दीपक कानडे, नामदेव सागडे, सतीश शेवाळे ,संतोष चंदन ,कैलास ढेपे, करन साळे, विशाल खंडागळे, अमोल पोटे, प्रवीण चंदन ,नागेश कुकलारे, अमोल पवार, सरपंच मनीषा धोंडरे, जयश्री दिवेकर, अनिता हेकडे, लक्ष्मीबाई पवार, सुनिता राठोड, राधा राठोड, अमर राजपूत, संध्या सदावर्ते, उपसरपंच कपिंद्र पेरे, कडू कीर्तीकर, संजय झळके, शिवाजी मोरे, अर्जुन जोक, सुभाष खाडे, शोभा बनकर, संयोजक विजय सरकटे, महेंद्र खोतकर, मनोज गायके, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर गोल्हार, सुरेश राठोड ,साजन पवार, मनोज पवार, गणेश वाघ, कार्यवाहक गणेश सूर्यवंशी, महेश घोडके, अक्षय साळुंखे, प्रशांत पाथ्रीकर, गौरव खणसे, स्वप्नील राठोड, विलास पडघन, बापू साळुंखे, अमित देशमुख, माऊली भगत, गोकुळ राठोड, प्रवीण चव्हाण, नवनाथ काळे, दिनेश लोंढे, श्रीकांत तुपे, अभिजीत खारतोडे, जय सौदागर, शुभम आडे, विक्की गिरे, संकेत वाळके, गणेश आवटे, दीप सौदागर, केतन बागडे, प्रज्वल शिंदे, गणेश गायके, प्रवीण साबळे, शुभम कदम, नितीन कलांत्रे ,महिला आघाडीच्या मंदाताई भोकरे, मीराताई पाटील, कमलताई गरड, छायाताई जाधव, शोभाताई सरकटे, अनिताताई डहारिया,  वैशालीताई जिवरग, अलकाताई शिंदे, मीराताई चव्हाण, जोत्सानाताई सोनवणे, रूपालीताई शुक्ला, मंदाताई तुपे ,सविताताई वैद्य, लताताई माळी, छायाताई कुकलारे ,रोहिणी ताई मुळे, मनीषा घाडगे ,विद्या राठोड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...