Thursday, 26 January 2023

श्रीमती सीताबाई आर्टस् कॉलेज अकोला येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सामूहिक बासरी वादन !

श्रीमती सीताबाई आर्टस् कॉलेज अकोला येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सामूहिक बासरी वादन !

अकोला, प्रतिनिधी : श्रीमती सीताबाई आर्टस् कॉलेज अकोला येथे मायक्रोबायोलॉजी व कल्चरल डिपार्टमेंट द्वारा (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनी श्री जगन्नाथ कल्चरल आणि मल्टी फाउंडेशन द्वारा संचालित वृन्दावन संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सामूहिक बासरी वादन प्रस्तुत करण्यात आले.

हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला ज्यामध्ये भारतीय संस्कृतीच्या प्रसाराने युवा पिढीला संस्कारी व सभ्य नागरिक बनविण्यासाठी कला व सांस्कृतिशी जोडण्याचा उद्देश घेऊन संस्था काम करते.

यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. RD सिकची व मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट च्या प्रा.नेहा फाफट व श्री जगन्नाथ कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष बासरी वादक आशिष उमाळे व सचिव सतार वादक स्वप्नील उमाळे व इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...