Tuesday, 3 January 2023

थोर समाज सुधारक व कवित्री सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त्त औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन !

थोर समाज सुधारक व कवित्री सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त्त औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन !
 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : आज दिनांक ०३/१/२०२३ रोजी भारताच्या पहिल्या महिला अध्यापक, समाज सुधारक व कवित्री सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त्त औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी औरंगपुरा येथे सकाळी पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.   
यावेळी माजी.आ.नामदेवराव पवार,डॉ.पवन डोंगरे,अनिस पटेल,कांचनकुमार चाटे, एम.ए.अजहर, डॉ.अरुण शिरसाठ, डॉ.निलेश अंबेवाडीकर,रेखा राऊत, माधवी चंद्रकी, दिपाली मिसाळ, महेंद्र रमंडवाल, अतिश पितळे, आसमत खान,मुददसिर अन्सारी, चंद्रकांत जोजारे, जानु पटेल, दिक्षा पवार, शफीक शहा, बरखा विंचुरे, अरुणा लांडगे, सय्यद फयाजोददीन, आनंद भामरे, श्रीकृष्ण काकडे लख्खास पाटील, अजिंक्य, सलीम खान, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...