Tuesday, 3 January 2023

नालासोपारातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) जाहीर पक्ष प्रवेश...

नालासोपारातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) जाहीर पक्ष प्रवेश...

वसई, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्याचे *मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब* यांचा विचाराने  प्रेरित होऊन आज नालासोपारात  मधिल विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.
शिवसेना उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख आ.श्री रविंद्र फाटक साहेब यांच्या आशीर्वादाने  व जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या सुचनेनुसार आणि उपतालुका प्रमुख अजित भाऊ खांबे यांच्या मार्गदर्शनखाली नालासोपारा उपशहरप्रमुख पदी महेश निकम, रविंद्र शिंदे उपशहरप्रमुख, प्रशांत टेलर विभाग प्रमुख, दिनेश राठोड शाखा प्रमूख, यांची निवड करण्यात आली.
वसई तालुक्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून नक्की करण्यात येईल अशी ग्वाही यासमयी अजित खांबे यांनी दिली.

यावेळी उपतालुका प्रमुख अजित भाऊ खांबे नालासोपारा शहर प्रमुख सुभाष सावंत, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, विभाग प्रमुख गणेश शेलार, विभाग प्रमूख पांडुरंग भोसले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...