औरंगाबाद जिल्हा व शहर कांग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७ : वायदे बाजारातील बंदीमुळे शेतमालांचे भावात मोठया प्रमाणात घसरण झाली असल्याने भाजप सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलना बाबत औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन
आज दिनांक २७/०१/२०२३ रोजी औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांना निवेदन देण्यात आले की, वायदे बाजारातील बंदीमुळे शेतमालांचे भावात मोठया प्रमाणात घसरण झाली असल्याने भाजप सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलना बाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, किरण पाटील, अनिस पटेल, अतिश पितळे, कैसर बाबा, शेख रईस, निलेश अंबेवाडीकर, सय्यद फयाजोददीन, आसमत खान, राहुल सावंत, लियाकत पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment