Sunday, 19 February 2023

कुरआनाचा आदर करणारे - शिवराय

कुरआनाचा आदर करणारे - शिवराय

लेखक - नौशाद उस्मान (प्रख्यात वक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार)

राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचे नाव घेऊन काही शिवद्रोहींनी खराब केलेले सामाजिक वातावरण आपल्या धारदार वाणीने, लेखणीने, कृतिने स्वच्छ करण्यासाठी खरा इतिहास मांडुन व्यवस्था परिवर्तनासाठी आहोरात्रदिवस कार्यमग्न असलेल्या त्या तमाम शिवप्रेमींसाठी हे पुस्तक...

किमत 50 रुपये...

शिवजंयतीनिमित्त वितरीत करण्यासाठी, आप्तेष्ट मित्रांना भेट देण्यासाठी आता फक्त ३० रुपयात !

संपर्क -  मिर्जा वर्ल्ड बुक हाऊस कैसर कालोनी औरंगाबाद...,, 

मोबाईल - 9325203227

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...