औरंगाबाद शहर कांग्रेस कमेटी तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १९ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त्त औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त्त क्रांतीचौक येथे सकाळी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, निलेश अंबेवाडीकर, कैसर बाबा, महेंद्र रमंडवाल, प्रा.प्रकाश वाघमारे, दिपालीताई मिसाळ, असीत सरवदे, सलीम खान, अलंकृत येवतेकर, योगेश बहादुरे, योगेश थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment