मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुध्द औरंगाबाद शहर व ग्रामीण कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार आंदोलन !
औरंगाबाद, , दि ७ : केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतीवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाने आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या कष्टाचा पैसा एलआयसी या अग्रगण्य वित्तीय संस्थांमध्ये आपल्या भारतीयांनी हा पैसा जमा केला परंतु या नामांकित वित्तीय संस्थेतील कोट्यावधीची गुंतवणूक अदानी समूहास देण्यास सरकारने भाग पाडले 49 कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का अशी भीती सध्या निर्माण झालेली आहे.
एलआयसी आपल्या देशाचा गौरव आहे या वित्तीय संस्थेमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्ग नोकरदार व छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवलेला आहे परंतु मोदी सरकारने अदानीच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवलेला आहे आदाने समूहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या 39 कोटी पॉलिसी धारक व गुंतवणूक दारांचे ते तीस हजार कोटीं रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बँकांचे मिळून तब्बल 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहेत...
प्रमुख मागणी...!
1}अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा चौकशी करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मा मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखी खाली चौकशी करावी
2)एलआयसी व इतर सरकारी वित्तीय संस्था मधील अदानी समूहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकी संदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणूकदाराच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावेत....
काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही परंतु खास उद्योगपतीसाठी नियम बदलून सर्वसामान्य जनतेने पैसा पै पै करून जमवलेला जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभा आहे म्हणून निवेदन देण्यात येते की सर्वसामान्य जनतेचा पैसा सुरक्षित राहून जनतेला न्याय मिळावा या करिता आज औरंगाबाद शहर व ग्रामीण कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून मोदी सरकारच्या चुकीच्या धोरण विरुध्द मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यात आले या वेळी भारतीय स्टेट बँक चे प्रबंदक रवी वर्मा व भारतीय जीवन बिमा निगम चे संजय नरोडे यांना निवेदन देण्यात आले या वेळी औरंगाबाद जिल्हा क्वोन्ग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे. औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लीडर, मुजाहिद खान ,माजी मंत्री अनिल पटेल, सेवादल चे अध्यक्ष विलास बाप्पू औताडे, माजी आ.नामदेव पवार,किरण पाटील डोणगावकर, रवीद्र दादा काळे, योगेश म्हसलगे, कांचनकुमार चाटे, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, इक्बालसिंग गिल, भाऊसाहेब जगताप, जगन्नाथ काळे, इब्राहीम पठाण , वरून पाथ्रीकर ,गौरव जैस्वाल ,निलेश आंबेवाडीकर, जयप्रकाश नारनवरे, संजय बापू औताडे ,विनोद तांबे , भास्कर घायवत ,महेंद्र रमंडवाल, शेख रईस , कैसर बाबा, प्राचार्य प्रकश वाघमारे, अरुण शिरसाठ, एम.ए, अजहर , शेख अथर, इरफान, इब्राहीम पठाण ,असमत खान, सुमेध नारनवरे, हेमा पाटील, सरोज मसलगे, दिपाली मिसळ, मंजू लोखंडे, विजया भोसले, शीला मगरे, दीक्षा पवार, सिमा थोरात , मनोज शेजूळ, संतोष शेजूळ, राहुल वाघ, राहुल सावंत, अनिता भंडारी, सुनिता तायडे, गुलाब पटेल, जानू पटेल, साहेबराव बनकर, संदीप बोरसे, बाबासाहेब मोकळे, योगेश थोरात, जगन्नाथ ठाकरे , शिवा गवळे, शिवाजी ढाकणे, दीपक सांगळे, रवी लोखंडे, सुरेश शिंदे, सचिन लोखंडे, लीयाखत पठाण, मुद्दसीर अन्सारी, लतीफ पटेल , दिलदार पठाण , आकाश रगडे, गणेश पवार, अमजद खान, अशोक डोळस, आनंद भामरे, प्रकाश सानप, अंकुश चौधरी, युनुस खान, इद्रिस पटेल, इद्रिस नवाब, जाहीर शेठ, विठ्ठल नाना कोरडे, सागर दळवी, अब्दुल मलिक काजी , सय्यद फयाजउद्दीन, सलीम शेख, किशोर तुलसीबागवाले, सावता गाडेकर, जाहीर शेट करमाडकर, जगदीश डवले, शामबाबा गावंडे ,मोह्हमद शेट, भारत शेजूळ , बंडू पठाडे, बाबासाहेब पवार, कविता शिंदे, किरण कुटे, राजे भोसले, दीपक सांगळे, उमर सौदागर, सगीर अहेमद, विष्णू खर्पे, मुसा पटेल, बंडू पठाडे , फायेज शेख, संतोष पठाडे, अमोल काकडे, राधाकिसन हरणे, शुभम साळवे,
No comments:
Post a Comment