कोणी पाहत नसले तरी अल्लाह पाहत आहे !
एकीकडे तहानेने आपण व्याकूळ झालेले असतो. दुसरीकडे नमाज पडताना आपण पाच वेळा पाण्याशी संबंध येतो . वजू करताना ते पाणी आपल्या घशाखाली जाऊ नये याची काळजी घेत असतो. रोजेदारास कोणी पाहत नसले तरी अल्लाह त्याची कृती पाहतोय याची भीती असते. आपले इतर वर्तनही तसे रमजान काळात असते.
कोणतीही चुकीची गोष्ट, वाईट वर्तन, एकटे असताना ओळखीचे कोणी नसेल तर ते घडत असेल तर अल्लाह पाहतोय या भावनेने इतर वेळीही ते वर्तन आपल्या हातून घडू नये यासाठी अल्लाह ताकद देवो!
खौफ ए खुदा देखना है तो उस बंदे को देखो
जो रोज़े में वज़ू का पानी मुह में लेकर भी पीता नहीं..
अखलाख देशमुख - +91 79726 49612
No comments:
Post a Comment