Sunday, 26 March 2023

गावच्या विकासा बरोबरच नागरिकांना रोजगार !

गावच्या विकासा बरोबरच नागरिकांना रोजगार !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश राऊत यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत मध्ये विकास कामे वेगाने सुरु असुन त्यातच ग्रामपंचायत मधील हाडे, आडखडक, वडपाडा येथे गल्लीबोळ रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे. या कामांचे उद्घाटन मा.पंचायत समिती सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राऊत, सामाजिक कार्यकर्ते संतोष धिंडा, महेश पवार, पप्पू होळकर, ग्रामस्थ, रोजगार सेवक किसन तुंबडा, अनिल उदार व मी कल्पेश विनायक राऊत लोकनियुक्त सरपंच या नात्याने उपस्थित राहून तेथील ग्रामस्थांना विकासकामातून रोजगार कसा निर्माण होईल याकडे लक्ष देऊन ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाचे काम करून व प्रत्येक ग्रामस्थांच्या घराजवळ जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे संपूर्ण गावामधे गल्लीबोळ होणार असून ग्रामस्थांना पावसाळ्यात होणार त्रास नाहिसा होणार आहे.

No comments:

Post a Comment

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !! उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे आ...