Friday, 24 March 2023

मोखाडा तालुक्यातील गावठाण ड्रोन सर्व्हेचे उद्घाटन !

मोखाडा तालुक्यातील गावठाण ड्रोन सर्व्हे चे उद्घाटन !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

भुमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने स्वामित्व योजने खाली मोखाडा तालुक्यातील गावठाण ड्रोन सर्व्हे उद्घाटन कार्यक्रम योजने अंतर्गत मोखाडा तालुक्यातील गावठाण ड्रोन सर्व्हे उद्घाटन कार्यक्रम खोच ग्रामपंचायत येथुन, प्रदीप माधव वाघ उपसभापती यांच्या हस्ते तसेच तहसीलदार मयुर खेंगले व गटविकास अधिकारी कुलदीप जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी खोच सरपंच  पांडु मालक, पोशेरा सरपंच  मनोहर नवले ग्रामसेवक  रजपूत उपस्थित होते,

यावेळी राजु रुपचंद यशोद उप अधीक्षक भूमी अभिलेख मोखाडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले व ड्रोन सर्व्ह बद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी जनतेला आवाहन केले आहे की सर्वांनी सर्वे साठी सहकार्य करावे.

No comments:

Post a Comment

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी*

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी* *बदलापूर, दि. २१, प्रतिनिधी* : वडो...