Saturday, 30 September 2023
जेष्ठांचे रक्षण काळाची गरज__
जीवनात शांति कशी प्राप्त करावी - संत राजिन्दर सिंह जी महाराज
श्री शिवाजी मंदिर, दादर येथे "माझं अस्तित्व" या नाट्य प्रयोगाचे आयोजन !!
गोवेली ग्रामीण रुग्णालयात आयुष्यान मेळाव्यात हजारो रुग्णांनी घेतला लाभ, जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले कौतुक !
Friday, 29 September 2023
युवा उद्योजक धिरज सांबरे यांनी जिजाऊ संस्थेचा वारसा जपत गरीब विद्यार्थ्याला केली तब्बल १७ लाखांची मदत !!
कोकणातील श्रीक्षेत्र श्री मार्लेश्वर एक जागृत देवस्थान !!
नाका तेथे शाखा या मनसेच्या घोषवाक्य अंतर्गत जनसंपर्क कार्यालय उदघाटन !!
कल्याण तालुक्यातील सेहचाळीस ग्रामपंचायत मधील त्रेऐंशी महसुली गावात एक आँक्टोंबर रोजी होणार श्रमदानातून स्वच्छता !
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चिराग आनंद यांनी घेतले मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन !!
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चिराग आनंद यांनी घेतले मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन !!
मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर अनेक नेतेमंडळी, कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित, मराठी तसेच बॉलिवूड सिने मंडळी आणि अनेक दिग्गज लोक दर्शनासाठी पोहोचले होते.
कल्याण येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य विस्तारक चिराग आनंद यांनी सुध्दा मा. मुख्यमंत्री यांच्या घरी जाऊन दर्शन घेतले, चिराग आनंद हे कल्याण पश्चिम येथील रहिवासी असून त्यांचे सामाजिक व वैद्यकिय क्षेत्रात मोठे योगदान आहे.
चिराग आनंद यांनी दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की महाराष्ट्रराचे लाडके मा. मुख्यमंत्री व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब स्वतः सगळ्यांना भेटून विचारपूस करत होते, सामान्यांची जाणीव असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत.
Thursday, 28 September 2023
शासनाला गोरगरिबांचे कर्ज माफ करावेच लागणार - एस.एम फाउंडेशनच्या डॉ. माकणीकर यांचा मनोदय !!
आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त निमगाव (म.) येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !
गोवेली ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच दहा वैद्यकीय तज्ञ उपस्थित राहणार, कल्याण तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य पर्वणी !
Tuesday, 26 September 2023
निवोशी नानेवाडी ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी !!
आंगवली परिसरातील घरगुती गणपतींचे भक्तीभावाने विसर्जन !
पत्रकारांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्रकारांतर्फे निषेध !
Monday, 25 September 2023
बावनकुळेंच्या विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल "पत्रकारांना चहा पाजा ; ढाब्यावर न्या" !!
बावनकुळेंच्या विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल "पत्रकारांना चहा पाजा ; ढाब्यावर न्या" !!
*विरोधकांनी उठवली टीकेची झोड*
मुंबई, प्रतिनिधी : अहमदनगर येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजब सल्ला दिला. याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, धाब्यावर घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असे विधान केले आहे. बावनकुळे यांच्या विधानावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले.
तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेला सुद्धा चिरीमीरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की… पण जनता 2024 मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित धायरी येथे रक्तदान शिबिरामध्ये १६१ निरंकारी भक्तांनी केले रक्तदान !!
शहाड येथील सेंच्युरी रेआँन कंपनीमधील स्फोटाची भयानकता हळूहळू समोर, मन सुन्न करणारे दृश्य ?
ऑल जर्नलिस्ट वेलफेयर एसोसिएशन के द्वारा मेरठ मे प्रतिभा सम्मान समारोह का आयोजन !!
महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने भिवंडी शहरात बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या ३ आरोपींना केली अटक !!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे शिव आरोग्य सेनाचे मुंबईसह अन्य विभागात पदाधिकारींच्या नियुक्त्या जाहीर !!
Saturday, 23 September 2023
नवी मुंबई पोलीस दलात अफवांचा बाजार !
शहाड येथील सेंच्युरी रेआँन कंपनीमध्ये स्फोट दोन कामगारांचा मृत्यू तर पाचच्यावर जखमी, परिसरात हादरा !!
सेंच्युरी रेआँन कंपनीच्या सीएसटू डिपार्टमेंट मध्ये स्फोट, परिसर हादरला, अनेक कामगार जखमी झाल्याची भिती !
डॉक्टर काका सांभाळा !
डॉक्टर काका सांभाळा ! लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याह...
-
कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर *** आयुक्तांचे यांच्यावर नाही नि...
-
वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक ! मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989...
-
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी. कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !! ** स्मृती फा...