Tuesday, 5 December 2023

महापालिकेच्या ९/आय प्रभागातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची धडक कारवाई !

महापालिकेच्या ९/आय प्रभागातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची धडक कारवाई !

कल्याण , नारायण सुरोशी : महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार ९/आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी व्दारली येथील मे.कृष्णा कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार पंडित तुकाराम पाटील व इतर यांच्या तळ + ४ मजली अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची कारवाई नुकतीच केली.

सदर इमारत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ पोकलेन, १ जेसीबी, २ काँक्रीट ब्रेकर व ५ मजूर यांच्या सहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...