Saturday, 18 October 2025

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभेतर्फे दिवाळी निमित्त दिवे वितरण !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभेतर्फे दिवाळी निमित्त दिवे वितरण !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           दिवाळी सणाचे औचित्य साधून विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी घाटकोपर पश्चिम  विधानसभेच्या वतीने पणती दिवे वितरण करण्यात आले.शिवसेना नेते,सचिव, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार श्री.अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते शिवसेनाभवन येथे दिवाळी निमित्य दिवे वाटपाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव अशोक शेंडे, सचिव निखिल सावंत, खजिनदार देविदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, उपसंघटक श्री.विजय पवार,उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत खोपकर यांच्या प्रयत्नातून करण्यात आले असून या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.यावेळी कक्ष उपसंघटक राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक संतोष चादे, आदी पदाधिकारी हजर होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...