Monday, 17 November 2025

चंद्रमोहन विष्णु रानडे यांना डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी (Ph.D.) उपाधी प्रदान !!

चंद्रमोहन विष्णु रानडे यांना डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी (Ph.D.) उपाधी प्रदान !!

मुंबई, (प्रतिनिधी) : वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील विशेष संशोधन कार्यासाठी श्री.चंद्रमोहन विष्णु रानडे यांना डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी (Ph.D.) उपाधी नुकतीच दि. ९ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात आली.
     चंद्रमोहन वि.रानडे हे गेल्या २८ वर्षांपासून "आभामंडळ (AURA) तसेच रेकी व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचा आभामंडल या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, प्रशिक्षण व अभ्यास आहे. "ह्यूमन ऑरा अँड अँनालिसीस" यावर संशोधन प्रबंध लिहिला आहे. त्याकरिता त्यांना ही सदर पी.एच्.डी. प्रदान करण्यात आली आहे.

सौजन्य - पी. डी. पाटील सर

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...