Monday, 19 January 2026

दादर माधववाडीतील 'साई द्वारका मंदिरात’ ५ पोथ्यांचे अखंड पारायण !

साई दरबारात अखंड सत्वचरित्र पठणाचा सुरेल सोहळा !!

दादर माधववाडीतील 'साई द्वारका मंदिरात’ ५ पोथ्यांचे अखंड पारायण

मुंबई (शांताराम गुडेकर)
              दादरच्या माधववाडीत वसलेल्या साई द्वारका मंदिरात दोन दिवसांचे ‘श्री साई सच्चरित्राचे अखंड पारायण’ आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी २१ जानेवारी दुपारी शुभारंभ होणार असून २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी पारायण समारोप व महाप्रसाद होणार आहे. या पारायणासाठी श्री साई सच्चरित्राच्या पाच पोथ्यांचे अखंड चक्र वाचन दिवसरात्र सुरू राहील. सर्व साई भक्तांनी या अध्यात्मिक उपक्रमात सहभागी होऊन साईचरित्र श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !! *क...