समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनपयोगी वस्तूंचे वाटप. !
डोंबिवली, प्रतिनिधी : आज दिनांक ०६ डिसेंबर २०२० रोजी संध्याकाळी ७:०० वाजता समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे डोंबिवली येथील ओम साई वृद्धसेवा प्रतिष्ठानच्या वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.रविंद्र मिरजकर, उपाध्यक्ष श्री.राजेंद्र पाखरे, संस्थापक/सरचिटणीस श्री.दिपक सातपुते सहकार्याध्यक्षा सौ. सुहासिनी चौहान, सहकार्याध्यक्ष श्री.अभिजित माळवदे,संस्थेच्या पदाधिकारी सौ.मीना भूतकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर अभिनव उपक्रमासाठी संस्थेचे कायदेशीर सल्लागार अॅड.श्री. रणधीर सकपाळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment