खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन.!!
कल्याण, बातमीदार :
साईनगर जाईबाई शाळा पुणे लिंक रोड या रस्त्याच्या उर्वरित राहिलेल्या काॅक्रिटकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
रमेश जाधव नगरसेवक माजी महापौर यांनी मागणी करण्यात आल्याने २० लक्ष रुपयांचे निधी मधुन सदरचे काम होणार असून संरक्षण भिंत, समाज मंदिर, व ईतर ही कामासाठी खासदारांना मागणी केल्याने निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.कार्यक्रमास श्री गोपाल लांडगे,शरद पाटील, महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे,सौ कांचन हुमणे,सौ पालव, चंदू प्रसाद, प्रमोद ओव्हाळ.उमेश अमोलीक,व अनेक महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:
Post a Comment