Thursday, 16 December 2021

साई एकविरा स्पोर्टसतर्फे नगरसेवक किक्रेट चषकाचे आयोजन !!

साई एकविरा स्पोर्टसतर्फे नगरसेवक किक्रेट चषकाचे आयोजन !!


पत्रकार हेमंत रोकडे ;

टिटवाळा । टिटवाळ्यातील बल्याणी मोहिलीत साई एकविरा स्पोर्टस्तर्फे २०२१ नगरसेवक किक्रेट चषकाचे आयोजन १६ डिसेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत सुवर्ण शिल मैदान बल्याणी मोहीली येथे करण्यात आले आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या हस्ते नगरसेवक किक्रेट चषकाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनचा पहिला सामना गावदेवी किक्रेट संघ-नादप व आपटी यांच्यामध्ये झाला. उद्घाटन समयी माजी नगरसेवक मयूर पाटील, किसन म्हात्रे, भरत मढवी, महेश पाटील
तसेच साई एकविरा स्पोर्टसचे जिवन गोंधळे, रोशन अंबारे, प्रेम शिंगोले उपस्थित होते, चार दिवस क्रिकेटची मेजवानी मोहीली बल्याणीकरांना बघायला मिळेल.


अंतिम सामने व बक्षीस समारंभ होणार आहे. एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत, तसेच यावेळी विश्वनाथ शिंगोले, सुनील पाटील, जनार्दन पाटील, सुदाम बघायला मिळणार आहे. रविवारी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.


No comments:

Post a Comment

प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित....

प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित.... **भाजप मधुन मनोज पाटील राजु ढगे यांची नावे आघाडीवर.. ...