नालासोपारातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) पक्ष प्रवेश...
वसई, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्याचे *मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब* यांचा कामाने प्रेरित होऊन आज नालासोपारात पश्चिम येथिल गणेश मुनगेकर व नालासोपारा पुर्व येथिल कन्नु सोलंकी यांनी आपल्या कार्यकर्ते समवेत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षात प्रवेश केला.
'गणेश मुनगेकर यांना विभाग प्रमुख (यशवंत गौरव नगर)' व 'कन्नु सोलंकी यांना शाखा प्रमुख (महेश पार्क)' पदी निवड करण्यात आली.
*जिल्हाध्यक्ष श्री निलेश तेंडोलकर साहेब* यांच्या हस्ते व रूचिता अमित नाईक महिला आघाडी संघटक नालासोपारा शहर (प) यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले....
या प्रसंगी *जिल्हाध्यक्ष श्री निलेश तेंडोलकर साहेब* यांनी *सौ.रूचिता अमित नाईक* *महिला आघाडी संघटक शिवसेना (शिंदे गट) नालासोपारा (प)* यांच्या पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले.
No comments:
Post a Comment