अंकशास्त्रावरील ‘सक्सेस इन लाईफ : न्युमरो मॅजिक' पुस्तक प्रकाशित !
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
नवी मुंबई निवासी गणितज्ञ व अंकशास्त्री मनोहर आर पुथ्रान यांनी लिहिलेल्या ‘सक्सेस इन लाईफ : न्युमरो मॅजिक' या प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी व दिपिका पदुकोण यांना समर्पित केलेल्या पुस्तकाची पहिली प्रत 'नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स'चे उपाध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार विश्वरथ आर. नायर यांच्या हस्ते 'न्युजबॅण्ड' दैनिकाच्या उपसंपादिका मीना प्रशांत यांना प्रदान करण्यात आली.
पुस्तकाचे लेखक मनोहर आर. पुथ्रान तसेच दैनिक आपलं नवे शहर चे उपसंपादक राजेंद्र घरत, नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत दै.न्युजबॅण्डच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
अंकशास्त्र विषयावरील पुस्तक हे गणित व सांख्यिकी शास्त्रातील दिग्गज व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व यांना समर्पित असायला हवे, उदा.डाॅ. रामानुजन,
ReplyDeleteपण दिपीका पदुकोण, इशा अंबानी, प्रियांका चोप्रा..?????
हा लेखक व प्रकाशक मुर्ख आहे का ?
एक वेळ सनि लिओनी ... जाऊद्या