Friday, 24 March 2023

गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे स्थापना दिवस साजरा !

गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे स्थापना दिवस साजरा !

ठाणे, उदय दणदणे :

      महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्हाच्या वतीने,  महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे प्रमुख, अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडवा निमित्त आणि तसेच महाराष्ट्र संघाचे स्थापना दिवस बुधवार दिनांक २२ मार्च२०२३ रोजी, मुंबईच्या असल्फा येथे योगवर्गाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. 

गुरुवर्य पतंजली मुनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून योगवर्गाचे सुरुवात करण्यात आले, यावेळी महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष- संतोष खरटमोल तसेच उपाध्यक्षा- साक्षी कलगुटकर यांच्या उपस्थितीत हे उपक्रम राबविण्यात आले.

No comments:

Post a Comment

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !! उरण दि १८ (विठ्ठल म...