Saturday 16 September 2023

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आयोजित गणपती सजावट स्पर्धा २०२३ ___

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आयोजित गणपती सजावट स्पर्धा २०२३ ___

*६,६६,६६६ रुपयांची एकूण बक्षिसे*

गणेश उत्सव म्हणजेच सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाची पर्वणी हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून गणपती सजावट स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे – पालघर जिल्ह्यासह रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्गच्या विविध भागांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ५१ हजारपासून पासून ११११  ची आकर्षक बक्षिसे विजेत्यांना मिळणार आहेत . 

तर चला आता तयारीला लागा आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव अधिक उत्साहात करू या जिजाऊ सोबत

सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा  
ठाणे शहर । भिवंडी शहर । कल्याण- डोंबिवली । वसई-विरार (महानगरपालिका क्षेत्र मर्यादित गट)

प्रथम पारितोषिक
५१,०००/-

द्वितीय पारितोषिक
२५,०००/-

तृतीय पारितोषिक
११,०००/-

उत्तेजनार्थ आठ पारितोषिक (प्रत्येक महानगरपालिका मधून दोन)प्रत्येकी 
५,०००/-

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२३

प्रथम पारितोषिक
६,६६६/-

द्वितीय पारितोषिक
५,५५५/-

तृतीय पारितोषिक
४,४४४/-

उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी
१,१११/-

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व घरगुती स्पर्धकांनी खालील लिंक वर आपलं रजिस्ट्रेशन करावं
⬇️
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfo3dUrFiH3gxKWmgbG3xIQXHVhU1ZdJWek8Set-iEfutNMIA/viewform?usp=sf_link

सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा (पालिका,नगर पंचायत व ठाणे  ग्रामीण क्षेत्र मर्यादित)

प्रथम पारितोषिक
२५,०००/-

द्वितीय पारितोषिक
१०,०००/-

तृतीय पारितोषिक
५,०००/-

उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी
३,०००/-

घरगुती गणपती सजावट स्पर्धा (प्रत्येकी)

प्रथम पारितोषिक
६,६६६/-

द्वितीय पारितोषिक
५,५५५/-

तृतीय पारितोषिक
४,४४४/-

उत्तेजनार्थ दोन पारितोषिक प्रत्येकी
१,१११/-

उल्हासनगर,अंबरनाथ पालिका व ग्रामीण क्षेत्रातील सार्वजनिक व घरगुती स्पर्धकांनी खालील लिंक वर आपलं रजिस्ट्रेशन करावं 
⬇️
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdon-4x-uXAcyhM3p9J7yEcIn_soUwXvwxk6QJgVauILe2UXw/viewform?usp=sf_link


📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 7977238958 / 8805200520

नियम व अटी लागू
१. स्पर्धेत सहभाग घेऊ ईच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सोबत जोडलेला गुगल फॉर्म १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत भरणे अनिर्वार्य आहे.

 २.स्पर्धकाने डेकोरेशनचे विविध बाजूने काढलेले ५ फोटो व १ व्हिडिओ नमूद व्हाट्सअँप नंबर संपूर्ण पत्ता व नावासहित पाठवणे व्हिडिओमध्ये स्पर्धकाने देखावा बनवण्याचे कारण व भावना,  देखावा बनवताना वापरलेल्या वस्तू, तसेच घरातील व्यक्तींचा सहभाग,देखावा बनवण्यासाठी लागलेला कालावधी, देखावा बनवण्यासाठी आलेला खर्च व इतर 
उर्वरित आवश्यक माहिती द्यावी(व्हिडिओ बनवताना स्पर्धेच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक असेल.)

3) ही सर्व माहिती बाप्पा विराजमान झाल्या पासून २ दिवसाच्या आत पाठविणे अनिवार्य आहे.

प्रसिद्धीकरिता - विशाल (कल्याण)
+91 79772 38958

No comments:

Post a Comment

मार्च 2024 शाळांत परीक्षेचा 100% निकाल, शिक्षण निरीक्षक मा. श्री. मुस्ताक शेख साहेबांनी मुख्याध्यापकांचा केला सत्कार !!!!

मार्च 2024 शाळांत परीक्षेचा 100% निकाल, शिक्षक निरीक्षक मुस्ताक शेख साहेबांनी मुख्याध्यापकांचा केला सत्कार !!!! दै बातमीदार आज त...