Tuesday, 5 May 2020

आमदार भरत शेठ गोगावले यांचा मागासवर्गीय , बुरुड समाजाला जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात !

आमदार भरत शेठ गोगावले यांचा मागासवर्गीय , बुरुड समाजाला जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात  ! 
      
    
      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड 
जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूीवर अडचणीत सापडलेल्या व बुरुड काम करून आपली उपजीविका करणाऱ्या तसेच हातावर पोट असणाऱ्या  मागासवर्गीय बुरुड समाजाला  आमदार भरत शेठ गोगावले यांच्या सौजन्याने नेते प्रमोदभाई घोसाळकर यांच्या सहकार्यने व उपस्थित तळेगांव, वाघोसे, खडकोली, लोणेरे, गोरेंगांव, टोळ,करंबेली, हरवंडी, येलावडे, भाले, निजामपूर, इंदापूर, निळज, खरवली, अामडोशी आणि माणगांव शहर या ठिकाणी जीवनवश्याक अन्नधान्य वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
     यावेळेस तालुका अध्यक्ष श्री.मंदार साळुंके, शहर संघटना अध्यक्ष - श्री.रवींद्र मोरे, कार्याध्यक्ष-किशोर डोंगरे,रायगड उपजिल्हाध्यक्ष- दीपक खैरे, रामदास भवरे, राजेश सोंडकर,मंगेश मोरे,संतोष सोंडकर आणि सामाजिक कार्यकर्ते- डॉ. अजय मोरे हे उपस्थित होते,यावेळेस सोशल डीस्टनचे नियम वापरण्यात आले.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे – आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २६/२०२५चा समारोप उत्साहात संपन्न !!

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे – आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २६/२०२५चा समारोप उत्साहात संपन्न !! ठाणे :...