श्री अरिहंत कृपा फाउंडेशन मुंबई व अमृत संजिवनी हेल्थ केयर एन्ड सोशियल सेंटर, नालासोपारातर्फे ९०० गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप !
मुंबई, (शांताराम गुडेकर/ दिपक मांडवकर) :
जिल्हा परिषद मराठी शाळा तुलिंज रोड बाभुलपाड़ा येथे मंगळवारी ९०० गरजू मुलांना श्री अरिहंत कृपा फाउंडेशन मुंबई व अमृत संजिवनी हेल्थ केयर एन्ड सोशियल सेंटर, नालासोपारा यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आला.
यामध्ये मुलांसाठी नोटबुक, पेंसिल, रबर, शार्पनर, कंपास बॉक्स इत्यादी वस्तुचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment