कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन !
कल्याण, प्रतिनिधी - रविवार दिनांक.१३ एप्रिल २०२५, टर्फ महाराष्ट्र ढाबा जवळ, छत्री बंगला, चिकनघर कल्याण प. येथे आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटचा आनंद लुटावा, एकमेकांचा परिचय व्हावा या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये आय पि एल ची थिम देण्यात आली असून संघांना नावे त्याप्रमाणे दिली आहे.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व खेळाचा आनंद लूटण्यासाठी उपस्थित रहावे असे निमंत्रण आम्ही नगरकर मुंबई संघाचे मंगेश शेळके, बजरंग तांगडकर, शांताराम झावरे, प्रशांत आहेर, विरेंद्र जाधव, विक्की फापाळे, तानाजी करपे, हिरा आवारी, रामनाथ भोजने, अमोल वाकळे, नितिन भराट, वतीने देण्यात आले आहे.
Nice activity
ReplyDeleteअसाच सर्वानी एकत्र येत राहावे
ReplyDeleteखूप उत्कृष्ट नियोजन व संघटन
ReplyDeleteखूप छान असेच उपक्रम करत रहा
ReplyDeleteAmhi pan nager kar ahet
ReplyDeletePle co 8108029696