Friday, 14 September 2018

गणेश विसर्जनासाठी गणेश घाट झाला तयार

नगरसेवक संतोष तरे यांच्या प्रयत्नाने गणेश विसर्जनासाठी गणेश घाट झाला तयार.

टिटवाळा -
जैनेन्द्र सैतवाल

दि. १३/८/२०१८ पासून गणेश उत्सवाला सुरवात झाली असून आज दिड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी टिटवाळा येथील काळू नदीवर भक्तांच्या रांगाचं रांगा लागल्या गणेश घाटाची  एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता टिटवाळा गणपती मंदिर वार्ड क्र.१०  चे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक संतोष (आप्पा) काशिनाथ तरे
यांनी स्वतः उभे राहून नदीत उतरण्यासाठी J. C. B ने रस्ता बनवून घेतला त्यामुळे लोकांना विसर्जनासाठी नदीत उतरणे सोईस्कर झाले. तसेच गणेश मंदिर-समाधान हॉटेल ते गोडाम्बे यांच्या घरापर्यंत डाम्बरी रस्ता तयार करण्यात आला.
     लोकांकडून संतोष तरे यांचे अभिनंदन होत आहे

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...