Saturday, 14 November 2020

माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते यांच्या वतीने श्री. राजु पालकर यांच्या प्रयत्नाने लोणशी विभागात दिवाळी साहित्याचे वाटप !!

माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते यांच्या वतीने श्री. राजु पालकर यांच्या प्रयत्नाने लोणशी विभागात दिवाळी साहित्याचे वाटप !!


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : दिपावली च्या पार्श्वभूमीवर माझी खासदार व केंद्रीय मंत्री श्री अनंतजी गीते यांचे वतीने माणगाव तालुक्यातील लोणशी विभागातील जावळी गावचे निष्ठावत शिवसैनिक तथा मुंबईतील विभाग प्रमुख श्री. राजु पालकर यांच्या प्रयत्नातून माणगांव तालुक्याच्या लोणशी विभागातील जावळी, मुगवळी, हातकेली, आडगाव बोध्दवाडी तसेच गारळ, ढालघर या गावातील जनतेला दिवाळी निमित्त उटणे, साखर, रवा, मैदा, तेल इत्यादी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.      
      दिवाळी च्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सदर जीवनावश्यक साहित्याचे वाटप  करताना माणगांव तालुक्याच्या लोणशी विभागातील शिवसैनिक श्री. कुष्णा म्हस्के, श्री. रुपेश वारीक, श्री. दिनेश टेंबे इत्यादी कार्यकते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...