Sunday, 4 September 2022

ॲडव्होकेट श्री नारायण लाठी यांना विशेष सन्मान पुरस्कार जाहीर !

ॲडव्होकेट श्री नारायण लाठी यांना विशेष सन्मान पुरस्कार जाहीर !


जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील नामांकित वकील आणि जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट श्री नारायण रामदयाल लाठी यांना 'महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभे'तर्फे विशेष सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार जे माहेश्वरी समाजात विशिष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार करण्यात येतो.


हा सोहळा दिनांक १७ आणि १८ सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथे महाराष्ट्र प्रदेश सभेची तृतीय समितीचे बैठकित प्रदान करण्यात येईल.
याबरोबरच श्री कौशिक बंग विशेष कार्य उपलब्ध बद्दल श्री देवेश भैया महेश शिक्षा रत्न संगीता जी बियाणे विशेष कार्य उपलब्ध बद्दल सुधाजी काबरा विशेष सन्मान आदींना प्रदान करण्यात येणार आहे. असे पत्र महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेतर्फे दिनांक ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !!

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !! *४० वर्षांच्या संघर्षाला न्यायालयीन लढ...