वंचित बहुजन आघाडीने मराठवाड्यात मारली मुसंडी !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २९ : हमाल मापारी वर्गातून वंचित बहुजन आघाडीचे शेख मुनीर हे विजयी झाले. ते गंगापूर तालुका महासचिव सौदागर रईस यांचे बंधू आहेत.
याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा पश्चिम व कन्नड तालुका यांच्या वतीने नवनिर्वाचित सदस्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रामुख्याने पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश भाऊ बन,महासचिव शामभाऊ भारसाकळे ,जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, सौदागर रईस महासचिव धम्मराज संघकीर्ती, मुक्तार सय्यद, कन्नड तालुका अध्यक्ष देविदास राठोड, यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मा. भाऊराव गवई यांनी दिली आहे.
निर्भीड, निस्पृह, सुस्पस्ट पत्रकारिता 🌹🌹🙏🙏
ReplyDeleteJay VBA
ReplyDelete