Sunday, 3 November 2024

आशालता रामनाथ वडके यांचे निधन !

आशालता रामनाथ वडके यांचे निधन !

मुंबई (प्रतिनिधी) :
           मझगाव मुरुड जंजिरा जि. रायगडच्या राहिवाशी व हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या बहीण व समाजसेवक स्व.रामनाथ  यशवंत  वडके यांच्या पत्नी आशालता रामनाथ वडके यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वयोमानानुसार दि. २ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात अनिल व सुनील असे दोन मुलगे व रेखा पुरोहित मुलगी आहे. आशालता वडके यांच्या निधनाने वडके कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेकांनी वडके कुटुंब यांना भेटून सांत्वन करत आशालता वडके यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

No comments:

Post a Comment

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा...