सुहास भगत यांच्या गौरी,गणपतीचे मोठ्या आनंदाने विसर्जन !!
उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) :
राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून गौरी व गणपतीचे मोठया उत्साहात विसर्जन करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते सुहास भगत (चेंढर- अलिबाग) यांच्या गौरी, गणपतीचं मोठ्या आनंदाने विसर्जन करण्यात आले.
यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोष करत निरोप देण्यात आला. यावेळी भगत कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे भगत कुटुंबियांनी याहीवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला.
No comments:
Post a Comment