Tuesday, 17 February 2026

जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती !

जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
              महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत  शिंदे  यांच्या सुचनेनुसार तसेच कक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री सहायता निधी मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांची राज्य कार्यकारिणी सदस्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या हस्ते पत्र देऊन पदभार देण्यात आला. त्याप्रसंगी सह-कार्य अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे माऊली धुळगुंडे, शाखाप्रमुख घोडबंदर सचिन जोईजोडे, अनंत सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !!

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !! *कल्याण, दि. 23 एप्रिल 2026* कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’...