Friday, 6 February 2026

सामाजिक कार्यकर्ते युवराज बच्छे सरस्वती विद्याभूषण जिवन गौरव पुरस्काराने सन्मानीत !!

सामाजिक कार्यकर्ते युवराज बच्छे सरस्वती विद्याभूषण जिवन गौरव पुरस्काराने सन्मानीत !!

चाळीसगाव, प्रतिनिधी :
चाळीसगाव तालुक्यातील कळमड गावातील आदर्श सामाजीक कार्यकर्ते युवराज नामदेव बच्छे यांच्या मराठी भाषा प्रसार व प्रचार साठी मराठी शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवून मराठी भाषेबद्दल विद‌यार्थी मुलांना वाचन, लेखन, शाळेत सवय लवाणे, घरात, गावात नियमित मराठी संभाषण करणे, असे सामाजीक शैक्षणिक उपक्रम राबवतात दि. २७ फेबृमारी हा मराठी भाषा गौरव दिन जि.प. मराठी राबत साजरा करण्याचा शैक्षणीक उपक्रम सुरु केला आहे.

मराठी भाषा प्रसार, प्रचार कार्यासाठी नाशिक येथील ब्लू स्टार स्वर संस्थेने झी युवराज नामदेव बच्छे यांना, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सरस्वती विद्याभूषण जिवन गौरव पुरस्काराने डिजिटल सन्मान पत्र देऊन  सन्मानित केले.. पुरस्कार पत्र घेऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल जिप मराठी शाळा कुळमडू सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच माजी विद‌यार्थी, पालक संघ, यांनी भरभरून कौतुक केले. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...