Friday, 5 October 2018

जेष्ठ नागरिक संघ अध्यक्षा सौ. कांचनताई बुटाला यांचा सत्कार.

रायगड जिल्हा जेष्ठ नागरिक संघाची समनव्य समिती तर्फ़े पोलादपूर जेष्ठ नागरिक संघ अध्यक्षा सौं. कांचन ताई बुटाला यांचा सत्कार

पनवेल - (प्रतिनिधी)
        पनवेल जेष्ठ नागरिक संघ सभागृहात रायगड जिल्हा जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्व साधारण सभा, तसेच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पोलादपूर जेष्ठ नागरिक संघ अध्यक्षा सौं. कंचनताई बुटाला यांचा सत्कार करणयात आला. या वेळी फेस्कॉम अध्यक्ष रमेश पारखे, सचिव शाम पाटील , रायगड जिल्हा जे.ना.सं. अध्यक्ष सुभाष मेहता , उपाध्यक्ष सुभाष शेठ, सचिव पाटील सर, पनवेल जे.ना.सं.अध्यक्ष नंदकुमार जोशी व इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी सर्व रायगड जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पावसाळी भव्य रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा चेंबूर येथे संपन्न !!

पावसाळी भव्य रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा चेंबूर येथे संपन्न !! ** श्री राजकोजी रेवाळेवाडी, आंगवली झाला विजेता संघ तर मोरया तळेकांटे, क...