Monday, 21 September 2020

राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद परभणी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी,हे.भ.प.शेषराव मोहणाजी सोपणे यांची नियुक्ती. !!

राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद परभणी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी,हे.भ.प.शेषराव मोहणाजी सोपणे यांची नियुक्ती. !!


परभणी : राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद संंस्थापक अध्यक्ष,हे.भ.प.माधवानंदजी महाराज आळंदीकर, आणि कार्याध्यक्ष ह.भ.प.योगेश महाराज शिंदे, उपाध्यक्ष हे.भ.प.सदानंद महाराज रायवाडीकर व सचिव हे.भ.प. अमित महाराज पुरी यांच्या उपस्थितीत व संमतीने,


हा.भ.प.शेषराव मोहणाजी सोपणे यांची, राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद संंस्थापक अध्यक्ष ह.भ.प. माधवानंद महाराज आळंदीकर, कार्याध्यक्ष हे.भ.प. योगेश महाराज शिंदे, यांनी नियुक्ती पत्र देऊन, भागवत धर्म रक्षा परिषदेच्या पुढील सत्कार्यासाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिला.

1 comment:

  1. आपण माझी बातमी लावल्या बद्दल मी आपला आभारी आहे.

    ReplyDelete

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !!

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !! वाडा, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा र...