Thursday, 22 October 2020

वनविभागाच्या वतिने मंजुर झालेल्या गॕस सिलेंडरचे वाटप !

वनविभागाच्या वतिने मंजुर झालेल्या गॕस सिलेंडरचे वाटप !


मुरबाड {मंगल डोंगरे} : 
वनविभागाच्या वतीने मोफत देण्यात येत असलेल्या घरगुती स्वयंपाक गॕस कनेक्शनचे वाटप आज मुरबाड तालुक्यातील मौजे बरडपाडा येथे भिवंडी लोकसभा क्षेञाचे खासदार कपिल पाटिल व मुरबाड चे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेसाठी बरडपाडा येथिल युवा कार्यकर्ता दिनेश भोईर यांच्या विशेष प्रयत्नांतून गावातील एकुण ४७ कुंटुंबांना हे गॕस देण्यात आले. या कार्यक्रमासाठी सभापती श्रीकांत धुमाळ, उपसभापती अरुणाताई खाकर, कल्याण चे भाजपा नेते राजाभाऊ पातकर, मुरबाड भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे, सौ.नंदाताई उघडा, सुभाष हरड, जितेंन्द्र भावार्थे, वनविभागाचे कपील पवार, शिवाजी केदार व ग्रामस्थ तसेच महिला भगिणी उपस्थित होत्या ...

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...