मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या आढावा बैठकीत युवा कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्यातील अनुसूचित जाती - जमातींच्या मुलामुलींना शासकीय वस्ती शाळा मंजुर करण्यासाठी लेखी निवेदन दिले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर नामदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र ऊप प्रदेशाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे, ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई वेंखडे, नगरसेवक आषिश दामले ईंत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!
दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक ! मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989...
-
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी. कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !! ** स्मृती फा...

No comments:
Post a Comment