Sunday, 26 September 2021

पत्रकार ज्ञानेश्वर बाबू मुंडे यांना मातृशोक !!

पत्रकार ज्ञानेश्वर बाबू मुंडे यांना मातृशोक !!


ठाणे -: सा.आपला शहरनामा व आपले शहर वृत्तवाहिनीचे संपादक ज्ञानेश्वर बाबू मुंडे यांच्या मातोश्री शेवंताबाई बाबू मुंडे यांच्यावर २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता काळाने अचानक झडप घातली. त्यांचे दुःख निधन झाले आहे. या घटनेने मुंढे कुटूबावर मोठी शोककळा पसरली आहे.

अतिशय शांत व सयंमी स्वभावाच्या शेवंताबाई यांच्या अवकाळी जाण्याने दिवा-अगासन गावातील मुंडे कुटूंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मृत्यू समई शेवंताबाई यांचे वय ६२ वर्षे होते. त्यांच्या पाश्चात पती बाबू, 3 मुले ज्ञानेश्वर, नरेश आणि सुनील व मुलगी अलका म्हात्रे व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत रात्री ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...