Monday 1 August 2022

लोकनेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या जन्मदिवस जल्लोषात साजरा !

लोकनेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या जन्मदिवस जल्लोषात साजरा !


मुंबई, बातमीदार : आरपीआय (ए) चा स्थापना दिवस व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मोहनलाल पाटील व श्रीमती सुनीता ताई चव्हाण, सुनील खांबे, बाळासाहेब पवार, दादासाहेब ओव्हाळ, राजेंद्र आठवले, कैलास जोगदंड, अशोक ससाणे, अमित वर्मा, शशिकांत दारोळे, सचिन खरात, महादेव ओव्हाळ, तानाजी मिसाळ, डॉ. अक्षय निकाळजे, राजी सलमानी, अशोक गायकवाड, संतोष वाळके, सुरेश जाधव, सचिन गायधने आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकरी तरुणाचे ऊर्जा स्तोत्र रिपब्लिकन चवळीचे बुलंद आवाज बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामान्य जनाचे नेते लोकनेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या जन्मदिवस मुंबई येथे जल्लोष साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मिलिंद वानखडे, मनीष साळवे, अण्णा रोकडे, प्रतीक्षा वासनिक, मयूर थोरात, प्रशांत तोरणे, अशोक गायकवाड नाशिक, महावीर सोनावणे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यावेळी मित्रपरिवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...