भिवंडीत कोपरगाव ग्रामपंचायती तर्फे आयोजीत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न, महिलांनी मोठ्या संख्येने लावली हजेरी !
भिवंडी, दीं.२४, अरुण पाटील, (कोपर) :
महिलांनी व्यासपीठावर यावे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा व महिलांमध्ये एकोप वाढावा या दृष्टिकोनातून भिवंडीतील कोपर गाव ग्रामपंचायती तर्फे सोमवार दि,२३/१/२०२३ रोजी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.
कोपर गावचे नव नियुक्त सरपंच श्री. हेमंत घरत व उपसरपंच सौ.अस्मिता घरत तसेच सदस्या सौ.विमल पाटील, अरुणा पाटील, यांच्या संकल्पनेतून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी गावातील "स्वावलंबी" महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.वनिता अरुण पाटील, "एकता" महिला मंडळ अध्यक्षा सौ.सरिता गोवर म्हात्रे, "ओम् नमो शिवाय"महिला मंडळ अध्यक्षा सौ.वंदना सुनिल घरत सह सरपंच श्री.हेमंत घरत यांच्या पत्नी सौ. सुष्मा हेमंत घरत, सौ.दायाबई देवराम पाटील, सौ. शुभांगी विनेश पाटील, सौ. वंदना ज्ञानदेव पाटील, सौ.सुष्मा संदिप पाटील, सौ.योगिता मनोहर पाटील, सौ.ललिता नितीन पाटील, सौ.मयुरी निखिल पाटील, सौ.हर्षदा सागर पाटील,सौ.पूजा संतोष पाटील, अश्विनी संदीप पाटील, सौ.रेणुका गणेश भोईर, सौ.संगीता मुकेश पाटील, सौ.भाग्यश्री देवेश पाटील, माजी सरपंच सौ.रेखा घरत, मा. सरपंच सौ. साधना श्रीकांत घरत, सौ.दर्शना भारत पाटील, सौ.वनमाला अविनाश भोईर, सौ.मीना नवनाथ घरत, सौ.सीमा सुदर्शन घरत, सौ. राजश्री सूरज घरत, सौ. विठाबाई बूधाजी पाटील, सौ. शिल्पा अर्जून पाटील, सौ. अनुबाई विठ्ठल पाटील, सौ.संगीता सोपान पाटील, सौ. आशा तुकाराम पाटील, सौ. अर्चना देविदास पाटील, सौ. उज्वला मनोहर पाटील, सौ.विजया अनिल पाटील, सौ.देविका गणेश पाटील, सौ.अनिता प्रविण पाटील व इतर महिला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment