Wednesday, 3 April 2024

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा. श्री. देवेंद्र उपाध्याय यांच्या शुभहस्ते कोकण सुपुत्र समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे यांचा सन्मान !!

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा. श्री. देवेंद्र उपाध्याय यांच्या शुभहस्ते कोकण सुपुत्र समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे यांचा सन्मान !!

            मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा. श्री. देवेंद्र उपाध्याय यांच्या शुभहस्ते सन्मान स्वीकारताना मुंबईसह मुंबई उपनगर, कोकण सह महाराष्ट्र मधील विविध संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, प्रसिद्धी माध्यम, सामाजिक संस्थाचे विविध पुरस्कार विजेते कोकण सुपुत्र समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे दिसत असून सभागृहात उपस्थित उच्च न्यायालय पूजा समिती आणि उच्च न्यायालय असोसिएशन मुंबईचे कर्मचारी आणि पदाधिकारी, सदस्य छायाचित्रात दिसत आहेत. (छाया, (लेखन) -शांताराम गुडेकर)

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...