Wednesday, 18 September 2024



महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

या निवडणुकीत १३ हजार ४०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील ३८ मतदान केंद्रांवर आणि ६४ बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे.

मुंबई विद्यापीठ पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणूक २०२४ यासाठी आखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच या


 वाडा तालुक्यातून रोहन सुधीर ठाकरे व निशा विष्णू सावरा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. 

No comments:

Post a Comment

पाणजे येथे प्रथमोपचार मार्गदर्शन शिबीर संपन्न !!

पाणजे येथे प्रथमोपचार मार्गदर्शन शिबीर संपन्न !! उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : नवतरुण मित्र मंडळातर्फे उरण तालुक्यातील श्री अक्...