Tuesday, 12 November 2024

गणेश चुक्कल यांच्या निवडणुक कार्यालयाचे उदघाटन..

गणेश चुक्कल यांच्या निवडणुक कार्यालयाचे उदघाटन..

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिमचे मनसेचे अधिकृत उमेदवार गणेश चुक्कल यांच्या भटवाडी येथील सिद्धी गणेश मंदिरासमोर तसेच राधाकृष्ण हॉटेलच्या बाजूला लालबहादूर शास्त्री मार्ग येथील निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी, तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, ऐश्वर्या नारकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...