Friday, 30 January 2026

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात ! 

कल्याण, राजेंद्र शिरोशे :
कल्याण तालुक्यात वरप ग्रामपंचायत ही औद्योगिकरित्या  व आर्थिक रित्या पुढारलेली असून येथे राष्ट्रीय महामार्गावरच ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे, त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. 

कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तानाजी पाखरे यांना संपर्क साधला असता त्यांनी कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही असे सांगून आपली जबदारी झटकली आहे. त्यामुळे यावर ग्रामपंचायत काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

3 comments:

  1. Bhikarchot varap grampanchayat

    ReplyDelete
  2. Ghar patti ghau naka

    ReplyDelete
  3. Mharal, Varap , Kamba, Panchva Mahal must include in Ulhasnagar Muncipal Corporation or other council. Afterwards condition can be better

    ReplyDelete

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...