Wednesday, 23 February 2022

श्री सद्गरु समर्थ गजानन महाराज (शेगांव) सेवा केंद्र, मनीषा नगर, कल्याण येथे प्रकटदीन सोहळा साजरा !!

श्री सद्गरु समर्थ गजानन महाराज (शेगांव) सेवा केंद्र, मनीषा नगर, कल्याण येथे प्रगट दिन सोहळा साजरा !!


श्री सद्गरु समर्थ गजानन महाराज (शेगांव) सेवा केंद्र, मनीषा नगर, कल्याण यांच्यातर्फे गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव सोहळा व दासनवमी महोत्सवानिमित्त सेवा केंद्र येथे श्री गजानन महाराजांचे भक्तानी दर्शन घेण्यात आले असून यंदाचे मंडळाचे 38 वर्ष असून सर्व भक्तांना लादूचा प्रसाद देण्यात आला.

छायाचित्र, ऋषिकेश चौधरी :- 





No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...