Thursday, 28 July 2022

शनिवारी ३० जुलै रोजी मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये रंगणार 'कोकणचा युवा शाहिरांचा स्वरबद्ध शक्ती - तुरा'

शनिवारी ३० जुलै रोजी मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये रंगणार 'कोकणचा युवा शाहिरांचा स्वरबद्ध शक्ती - तुरा'


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         स्वर्गातून सुंदर कोकण म्हणजे अनंत  पारंपरिक कलेचे माहेरघर त्यात नमन भारुड शक्ती तुरा म्हटला की रसिकांचे कोकणकरांचे जीव की प्राण... आई श्री पाणबुडी देवीच्या कृपेने श्री पाणबुडी देवी सांस्कृतिक कलामंच कूटगिरी संपूर्ण डिंगणकर वाडी आयोजित श्री.संजय मांडवकर श्री.महेंद्र फटकरे गुहागरचे सुप्रसिध्द (कूटगिरी गावचे) युवा कविवर्य कु. दीपक डिंगणकर संकल्पित लोकशाहीर तुकाराम मानकर यांचे पट्टे शिष्य शाहीर श्री. एकनाथ डिंगणकर श्रीमान शाहीर राजुभाई डिंगणकर यांचे शिष्य युवाशाहिर स्वरसम्राट श्री. सतीश डिंगणकर- कु.संतोष डिंगणकर विरुद्ध शक्तीवाले थोर गुरुवर्य शाहीर श्रीमान प्रभाकर कलंबटे यांचे पट्टे शिष्य युवा शाहीर श्री. सत्यवान जट्यार यांची युवा जुगलबंदी शनिवार दि.३० जुलै २०२२ रोजी रात्री ८-३० वा.मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये पहायला मिळणार आहे. तरी रसिक मायबाप यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याल तर नक्की पहाल/ युवाशक्तीचा स्वरसंग्राम हृदयी ठेवाल ..तिकीट संपर्क : श्री. दीपेश आगरे 9768430855, श्री.एकनाथ डिंगणकर : 8369927960

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...