प्रियांका प्रविण पाटील यांची "आप रिक्षा - टॅक्सी वाहतूक संघटना" डोंबिवली अध्यक्ष पदी नियुक्ती !
डोंबिवली, प्रतिनिधी : आम आदमी पार्टीच्या कल्याण डोंबिवली शहरातील रेखा रेडकर, डोंबिवली यांच्या डोंबिवली (पश्चिम) येथील कार्यालयात श्रमिक विकास संघटन (लेबर ट्रेड युनियन), या संघटनेच्या अंतर्गत आप रिक्षा - टॅक्सी वाहतूक संघटना डोंबिवली शहर क्षेत्रात सौ् प्रियांका प्रविण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या सोबत रिक्षा कमिटीची स्थापना केली.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर. जे नायडू - महाराष्ट्र राज्य प्रभारी (श्रमिक विकास संघटन), निलेश मुरलीधर व्यवहारे - अध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर (श्रमिक विकास संघटन), सौ. निलम निलेश व्यवहारे, सौ. रेखा रेडकर - अध्यक्ष डोंबिवली (पश्चिम) व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment