Wednesday 28 December 2022

कॉग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन औरंगाबाद येथे उत्साहात साजरा !

कॉग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन औरंगाबाद येथे उत्साहात साजरा !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २८ :  १३८ व्या कॉग्रेस स्थापना दिना निमीत्त्त पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच कॉग्रेस स्थापना दिवसाचे औचित्य साधुन मेडिकल कॅम्प औरंगाबाद शहरात ११५ वार्डात घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन औरंगाबाद शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित जिल्हा अध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांची होती. हा कार्यकम ११५ वार्डामध्ये विनामुल्य तपासणी करुन औषधी देण्यात येणार आहे. या कार्यकमाचे आयोजन दिपाली मिसाळ यांनी केले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ लिडर, किरण पाटील डोणगांवकर, भाऊसाहेब जगताप, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, डॉ.सरताज पठाण, शेख अथर, सागर नागरे, डॉ.अरुण शिरसाठ, डॉ.निलेश अंबेवाडीकर, मुददसिर अन्सारी, सुनिल डोणगावकर, कैसर बाबा, प्रा.प्रकाश वाघमारे, महेंद्र रमंडवाल, अनिल माळेदे, लियाकत पठाण, शेख रईस,एम.ए.अजहर, साहेबराव बनकर, उमकांत खोतकर, शुभम बनकर, सुनिल डोणगांवकर, अनिता भंडारी, रेखा राऊत, मंजु लोखंडे, विजया भोसले, स्वाती सरवदे, शिला मगरे, अरुणा लांडगे, रवि लोखंडे, योगेश थोरात, आकाश रगडे, इरफान खान, अलंकृत येवतेकर, संजय धर्मरक्षक, असमत खान, शफिक शहा, शुबदार आनद भामरे कोरडे, चंद्रकांत बनसोडे, सय्यद नदीम सौदागर, शशिकला मगरे, चक्रधर मगरे, सचिन लोखंडे, राहुल भिवसने, प्रकाश जगधने ,योगेश जगधने, जफर खान, रुबीना सय्यद, श्रीकृष्ण काकडे, निर्मला  मगरे, चंदा घोरपडे, अनसुया दनके, संगीता पवार, स्वाती बासु, परीगा खंडागळे, शुभांगी गायकवाड, शिरीष चव्हाण, दिक्षा पवार, योगेश गायकवाड, उमर सौदागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...