Tuesday, 27 December 2022

*_जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे विशेष मुलाखतींची मालिका_*

*_जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे विशेष मुलाखतींची मालिका_*

*बी.पी साळुंके यांच्या  मुलाखतीचे आकाशवाणीवरून प्रसारण*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७  : जिल्हा माहिती कार्यालय औरंगाबादच्या वतीने आकाशवाणी केंद्रावरुन विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून *‘हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना’* या विषयावर मुख्य अभियंता बी.पी. साळुंके यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण  28 व 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी  आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या 101.7 मेगाहर्टझ वरून होणार आहे.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...